Wrestlers\' Protest:केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना चर्चेसाठी निमंत्रण

2023-06-07 11

केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.\'आम्ही चर्चेला तयार आहोत\', असे म्हणत ठाकूर यांनी एक प्रकारे केंद्रसरकारची भूमिका स्पष्ट केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ